Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छते चा बोजवारा।म्हणे घंटा गाडी ऐक दिवसाआड घरी घरी येऊन ओला,सुका कचरा गोला करणार!!ऐके काळी,2,30,000,दोन लक्ष तीस हजार



स्वच्छते चा बोजवारा।
म्हणे घंटा गाडी ऐक दिवसाआड घरी घरी येऊन ओला,सुका कचरा गोला करणार!!


ऐके काळी,2,30,000,दोन लक्ष तीस हजार 

3,11,000तिन लक्ष अकरा हजार दर महा ईतक्या रुपया मध्येही शहर स्वच्छतेची 

कामे2015व 2016,पर्यंत पूरर्ण केली गेलीली आहे।

या नुतन न.पा,प्रशासनात,शहर सफाई कामावर अफाट दरवाढ करुन निवेदेत बाहेरच्याला 

भाग घेउ नदेता मर्जीतील गुत्तेदारास मासीक,12,00,000 लक्ष ठरवून शहर 

स्वच्छतेची कामे करण्याचे मंजूरी दीली गेली।
आपनास  सफाई कामावर कोट्यावदीचे खर्च 

करुन ही सवच्छेत व  शहराचे सुंदरतेत काय बदल झाल्याचे दिसून येतो का?


शहर ,स्वच्छ व सूंदर होवो कि न होवो,काही पुरुष मंडली स्वच्छ   झाल्याचे जनतेत ऐकाव्यास  मिलत आहे।।
                 धन्यवाद.......