अहिल्यादेवी जयंती घरीच करावी साजरी* :- *शिवम देवकते
_______________
किनवट प्रतिनिधी/ मारोती देवकते
धनगर समाजाचे अराध्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 296 वी जयंती 31 मे रोजी असल्याने
दरवर्षी जयंती थाटात प्रत्येक शहरा, गावात साजरी केली जाते.
परंतु यावेळेस कोरोना चे संकटं संपुर्ण भारतावर ती आलेल आहे.
त्यामुळे हि जयंती घरातच राहुन साजरी करावी व शक्य असेल
तर आपआपल्या परिसरातील सफाई कामगार, डॉक्टर,
पोलीस कर्मचारी, यांचा सत्कार करावा किंवा रक्तदान शिबीर राबवावी व या जयंतीला
वेगळी दिशा देऊन प्रशासनास सहकार्य करावे,
असे आव्हान एल्गार सेनेचे तालुकाध्यक्ष, तथा किनवट व नांदेड चे युवा आघाडी