Ticker

6/recent/ticker-posts

*मा.नरेंद्रभाई मोदीजी* यांच्या पंतप्रधान पदाला सात वर्ष पुर्ण झाल्याबद्दल दि.30/5/2021 रोजी *मा.खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर* यांच्या व *जिल्हाध्यक्ष ग्रामीण सौ. चित्ररेखा ताई गोरे* यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ.सागरताई शिंदे यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले



*मा.नरेंद्रभाई मोदीजी* यांच्या पंतप्रधान पदाला सात वर्ष पुर्ण झाल्याबद्दल दि.30/5/2021 रोजी *मा.खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर* यांच्या नेतृत्वाखाली 

जिल्हाध्यक्ष ग्रामीण व्यंकटराव पाटील गोरेगावकर* यांच्या व 

*जिल्हाध्यक्ष  ग्रामीण सौ. चित्ररेखा ताई गोरे* यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट माहुर 

विधानसभेचे आमदार केराम साहेब  व तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली 

किनवट महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ.सागरताई शिंदे यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले..

 आशावर्कर आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खन नारळ देऊन सत्कार करण्यात आला...

गरजू महिलांना साहित्य किट वाटप करण्यात आले

 मुलांना वह्या व पेन वाटप केले किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड देण्यात आले.... 

किनवट महिला मोर्चा भाजपाच्यावतीने वरिल विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ..

कार्यक्रमाला उपस्थित सत्कार मुर्ती सुनिता मुंडे , 

सुनिता आडे, कल्पना ताई, अश्विनी जाधव, ममता वडेट्टीवार, 

धनश्री गिते,श्रीलताताई व इतर महिला उपस्थित होत्या 

सत्कार मुर्ती यांच्या हस्ते साहित्य किट वाटप करण्यात आले.. 

आयोजक  सौ.सागरताई शिंदे पाटील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका अध्यक्षा किनवट..💐💐💐💐