Ticker

6/recent/ticker-posts

#बाबा_भाई यांच्या तर्फे सुभाष नगर, समता नगर, हमाल कॉलनी भागात सुमारे 400 शिधा किट चे वाटप


गरजवंताना 400 शिधा किट चे वाटप.

लॉकडाऊन व कोरोना मुळे उद्भवलेल्या बिकट 

परिस्थिती मूळे गोर गरीब जनतेचे हाल होत आहेत 

त्यांना अल्प मदतीचा हात म्हणून "पवित्र रमजान 

महिन्याचे औचित्य साधून" 

शहरातील उद्योजग व बाबा ऍग्रो प्रा.ली चे 

संचालक 

#बाबा_भाई यांच्या तर्फे सुभाष नगर, समता 

नगर, हमाल कॉलनी

 भागात सुमारे 400 शिधा किट चे वाटप 

करण्यात येत आहे.