Ticker

6/recent/ticker-posts

किनवट भागातील महामार्गाचे अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असलेले काम आणि त्या संबंधित एजन्सी व अधिकारी यांच्या विरोधात शिवसेना तालुका प्रमुख आणि युवकांचे प्रेरणास्थान Balaji Murkute दादा यांचा एल्गार.


किनवट भागातील महामार्गाचे अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत  असलेले काम आणि त्या संबंधित 

एजन्सी व अधिकारी यांच्या विरोधात शिवसेना 

तालुका प्रमुख आणि युवकांचे प्रेरणास्थान Balaji Murkute दादा यांचा एल्गार......
दादा खुप ग्रेट कार्य.....!
दादा हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम होत आहे, 

थोडीफारही क्यूरिंग नाही....
पण आपण सोडले तर


किनवट मधील कुठल्याच लोकप्रतिनिधींना आणि 

स्वयं घोषीत लिडरांना या महत्वाच्या विषयी लक्ष घालण्यास वेळ भेटला नाही....

आपण हे महामार्गाचे दर्जेदार काम होण्यासाठी 

सतत पाठपुरावा करीत आहात!


मनपूर्वक आभार!