Ticker

6/recent/ticker-posts

*इंटरसिटी रद्द*प्रवाशांच्या व तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भ्रष्ट आचारणामुळे आदिलाबाद ते नांदेड ते आदीलाबाद ही


*इंटरसिटी रद्द*

प्रवाशांच्या व तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भ्रष्ट आचारणामुळे

 आदिलाबाद ते नांदेड ते आदीलाबाद ही

 इंटरसिटी रेल्वे गाडी कमी प्रवासी संख्ये च्या 

कारणांमुळे रेल्वे प्रशासनाने रद्द केली आहे. 

परंतु मुबलक प्रवासी संख्या असताना गाडी बंद 

व्हायचे कारण म्हणजे यागाडीत प्रवास करणारे

 प्रवासी हे बुकिंग किंवा तिकीट न घेता टी सी ला 

100 ते 200 रुपये देऊन प्रवास करत होते

 यात आदीलाबाद ते किनवट चा दर 50 रुपये 

होता तरी आता प्रवासी संख्या 

असूनही ती रिकोर्डवर न आल्याने रेल्वे विभागाचे 

ही गाडी रद्द केली आहे.