Ticker

6/recent/ticker-posts

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी* यांना विनंती करतो की मराठा आरक्षण या विषयावर संसदचे खास सत्र हे कोरोनाच संकट दूर झाल्यानंतर बोलवण्यात यावे आणि संसदेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदा माननीय पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन मंजूर करून घ्यावा


माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी* यांना विनंती करतो की मराठा आरक्षण या विषयावर संसदचे 

खास सत्र हे कोरोनाच संकट दूर झाल्यानंतर बोलवण्यात यावे आणि संसदेत मराठा 

आरक्षणाच्या संदर्भात कायदा माननीय पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन मंजूर करून घ्यावा. 

मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण संदर्भात जो निर्णय दिलेला आहे
 त्यामुळे मराठा समाजामध्ये मोठा असंतोष पसरला आहे, 

ज्यापद्धतीने तामिळनाडू मध्ये संसदेने आरक्षणाचा कायदा मंजूर केला होता

 त्याच प्रकारे पुढाकार घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात कायदा मंजूर करावा अशी 

विनंती समाजातर्फे मी करत आहे... 

*खासदार हेमंत पाटील*
हिंगोली लोकसभा मतदारसंघ