Ticker

6/recent/ticker-posts

किनवट दहावी पर्यंत उर्दू शिक्षण घेणाऱ्या किनवटची इफ्फत खान युसूफखान ही एमबीबीएस पहिल्या श्रेणीत स्वामी रामानंद तीर्थ रुलर मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथे उत्तीर्ण


किनवट दहावी पर्यंत उर्दू शिक्षण घेणाऱ्या किनवटची इफ्फत खान युसूफखान ही 

एमबीबीएस पहिल्या श्रेणीत स्वामी रामानंद तीर्थ रुलर मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथे उत्तीर्ण झाली आहे 
 
इफ्फत खानचे माता पिता किनवट येथील जवाहेर उलूम उर्दू हायस्कूल मध्ये शिक्षक असून 

इफ्फत खानला दहावी मध्ये ९१ टक्के बारावी मध्ये ७५ टक्के गुण मिळाले आहे  

विशेष म्हणजे इफ्फत खान यांचे शिक्षण दहावी पर्यंत उर्दू शाळेत झाले आहे 


तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ईसाखान , 

शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मा खातून यांनी कौतुक केले आहे