Ticker

6/recent/ticker-posts

कीनवट माहूर वीधानसभा क्षेञाने एक दिलदार भाजपा नेता मा.देवकुमार पाटील यांच्या निधनाने गमावला आहे


कीनवट माहूर वीधानसभा क्षेञाने एक दिलदार भाजपा नेता मा.देवकुमार पाटील 

यांच्या निधनाने गमावला आहे .


भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता 

काळाच्या पडद्या आड"भावपूर्ण श्रद्धांजली"


भाजपा चे ज्येष्ठ नेते माजी तालुका अध्यक्ष तथा 


भाजपा जिल्हा चिटनिस नांदेड़ माझे मार्गदर्शक 

#स्व.#देवकुमार_पाटिल याची  काळाने त्याच्या 


वर घात केला व त्याचे निधनं झाले 

भारतीय जनता पार्टी किनवट विधानसभा यांची 

जागाभरने कदापि शक्य नाहि

 त्याच्या परिवाराला या दु:खातुन सावरण्याच 

ईश्वर त्यांना शक्ती देवों 

नि शब्द
भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏💐