#जयमहाराष्ट्र : मराठा आरक्षण संदर्भात सुरु असलेल्या महाराष्ट्रव्यापी राज्य दौऱ्याच्या निमित्ताने मा. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडला भेट दिली.
या भेटी दरम्यान त्यांना शिवमळ्यात भोजनासाठी आमंत्रित केले होते.
संभाजी राजेंनी हे आमंत्रण मोठ्या मनाने स्वीकारून पाहुणचाराची संधी दिली.
या अलभ्य प्रसंगी मराठा आरक्षणा संदभार्त चर्चा झाली आणि
मी मराठा आरक्षणाला असलेला माझा पाठींबा संभाजी राजेंपुढे व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही पूर्वीपासून माझी भूमिका आहे
आणि ती नेहमी कायम राहील. या लढ्यात सर्वतोपरीने मी सहकार्य करीन.
यावेळी माझ्यासोबत श्री. श्रीराम दादा पाटील, नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर,
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर, पावडेवाडी चे माजी सरपंच बंडू पावडे, डॉ. सोमेश्वर पतंगे,
शिरीष भाऊ पावडे, अजय दाजी सरसमकर, सदाशिव पुंड दाजी,
दिपक कल्याणकर, राजू यादव, विजू अण्णा सुर्यवंशी उपस्थित होते.