Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे लाडके सोनू राठौड़ यांनची माहुर तालुका एन.एस.यु.आय.विद्यार्थी काँग्रेसच्या शोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल


महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण साहेब  यांच्या नेतृत्वाखाली आमचे लाडके सोनू राठौड़  


यांनची माहुर तालुका एन.एस.यु.आय.विद्यार्थी काँग्रेसच्या शोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन .. 

त्यांच्या निवडी बद्दल लोकप्रिय नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष.#गोविंदराव_शिंदे_नागेलीकर साहेब,भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती 

सभापती जगदीश पाटील भोसीकर, जिल्हा सहकारी बँक संचालिका प्रतिनिधी तथा संचालक 

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रामचंद्र मुसळे, माहूर न.प.चे मा.नगराध्यक्ष विधमान 

नगरसेवक राजेंद्रजी केशवे साहेब,माहूर ता.काँग्रेस कमिटीचे ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,मा.प.स.सदस्य किशन राठोड, 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस वैद्यकीय सहाय्यता विभागा राज्य समन्वयक डॉ.निरंजन केशवे साहेब,
माहूर न.प. चे मा.उपाध्यक्षअ.मुनाफ पटेल,कांग्रेस अल्पसंख्या जिल्हा सचिव जब्बार शेख,विद्यार्थी कांग्रेस ता.अध्यक्ष आजिम सय्यद,

शेखआयुब शेख,राजु सौंदलकर,नबी सहाब,सिद्धार्थ तामगाडगे,दिपक मुरादे, खाजा भाई, जस्ट पत्रकार जयकुमार अड़किने पाटिल, 

महंमद हानिफ भाई, राजकिरण देशमुख ,ओम पाटिल,निसार कुरेशी,करीम शहा,संजय गायकवाड, सचिन बेहेरे,

आबीद खिच्ची व सर्व काँग्रेस यूथ कांग्रेस N.S.U.I कार्यकर्ते उपस्थित होते .