Ticker

6/recent/ticker-posts

गोकुंदा ग्रामपंचायतला आलेला सर्व शासनाच्या निधीचा भटया बोब्ठ करीत आहे व कोणतयाही प्रकारचे विकास कामे न करता तो सर्व निधीचा भ्रष्टाचार करून हडप करत आहे. है १४ व्या वित्त अयोगामधील पेसा अंतर्गत गोकुंदा ग्रा. एं. असून पाणी पूरवठा ग्राम योजना, शौचालय ,


गोकुंदा ग्रामपंचायतला आलेला सर्व शासनाच्या निधीचा भटया बोब्ठ करीत आहे व कोणतयाही प्रकारचे विकास कामे न करता तो सर्व निधीचा भ्रष्टाचार करून हडप करत आहे.

 है १४ व्या वित्त अयोगामधील पेसा अंतर्गत गोकुंदा ग्रा. एं. असून पाणी पूरवठा ग्राम योजना, शौचालय , 

सि. सि. रस्ते , सि. सी. नाले, पथ दिवे, कोविड १९, 

गावमध्ये सेनिटाजरची फरयाणी त्या संबधीचा आलेला सर्व निधी या बाबतच आलेला निधीचा आफार होत आहे. 

पावसाव्य्या पूर्वी नाली साफाई करायची असते. ते अध्याप ही पूर्ण झालेले नाही . एल.ई . डी. सोलार लाईट मध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. 

१४ व्या वित्त अयोगातील वॉटर प्लेंट मोठे मोठे पाच लिटर पर्येत चे ड्रम धुव्ठ खात पडलेले आहे. 
तसेच गोकुंदा परिसराती प्लॉट खरेदी विक्री जोमाने चालू असून ग्रा. प. कोणालाही पाच ते दहा हजार रूपये घेबून गायठाण प्रमाणपत्र देत आहेत .

प्लॉट ले आउऊलटला ग्रा. पं. मोठया प्रमाणात मंजूरी देत आहे. 

त्यामूव्ठे प्लॉटींग मध्ये मोठया प्रमाणात काव्झा बाजार ग्रा. प. व्या संगत मताने होताना दिसून येत आहे. 

त्यामध्ये नमुना न.८ ये, मालकी हक्‍क प्रमाणपत्र कोणालाही देत आहेत घर मालकाडून पैसे घेवून त्यांना चार मजली इमारतीच्या ब्रांधकामाला परवानगी देत आहे.

 मौजे. गोकुंदा ग्रा. प. आभिलेख व खाते पुस्तिकाचे जिल्हा अधिकारी श्री. किर्तीकिरण पूजार साहेबानी स्वत:हा ग्रांभीयाने लक्ष देवून
 ग्रा प. मधील येणाया निधी व विकस कामची कसून चौकशी करायी गोकुंदा वासियांना न्याय चावा.