Ticker

6/recent/ticker-posts

आज-दि '१७ / ०५ / २०२१-रोजी मौजे - साखणी गाव येथे ,अधिकारी शेटर बंद करून आतमध्ये आराम करत आहे मध्यवर्ती बँक सारखानी येथे अतिवृष्टी चे पैसे शेतकऱ्याचे खात्यात जमा होऊन बरेच



*ब्रेकिग न्यूज*-- 
आज-दि '१७  / ०५  / २०२१-
रोजी मौजे - साखणी गाव येथे ,
अधिकारी शेटर बंद करून आतमध्ये आराम करत आहे मध्यवर्ती बँक सारखानी येथे अतिवृष्टी चे पैसे शेतकऱ्याचे  खात्यात जमा होऊन बरेच 


दिवस झाले होते आणि गाव लागून सुद्धा  मात्र बँकेच्या कर्मचारी व अधिकारी गरजू लोकांना 

वेळेवर पैसे देत नाही कारण जर वेळेवर पैसा दिला तर या अधिकारी ना एका फाईल वर 200ते 250रुपय खायला भेटणार नाही म्हणून 


यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब गरजू लोकांना वेळेवर पैसे देत नाही किंवा त्यांना वारंवार सांगत असतात कि आज बँकेत पैसे संपले पैसा नाही 

किंवा काँनेक्टिव्हिटी नाही किंवा कोरोना च्या काळात बँक बंद आहे असे हजारो बहाणा करून बँकेत आलेल्या लोकांना वारंवार परत घरी 

पाठवत असतात आणि ज्या लोकांना कळत नाही किंवा अर्जेन्ट असलेल्या लोकांना पैसा वेळेवर देत नाही आणि त्यांना पुन्हा वारंवार बँकेत चकरा मारावे लागते 


12एप्रिल पासून दरसांगवी गाव वाटप करण्यात आला आणि 13व 14तारखेला सुट्टी असल्यामुळे 

गावातील भरपूर नागरिक राहिलेले होते म्हणून 
आज मी स्वतः सारखानी येथे अतिउर्ष्टी चे पैसे उचलन्यासाठी बँकेत गेलो बँकेत गेल्यावर तेथील 

कर्मचारी लोकांना सांगत होते कि आज बँक बंद आहे संचारबंदी आहे आपण परत घरी जा आणि 15दिवसानंतर या असे म्हटले आणि बरेच 

गावातील लोक परत घरी येण्यासाठी निघाले मी लोकांना विचारले काय झाले तुम्ही पैसा उचलला का  घरी जात आहात तेव्हा त्यांनी म्हटले कि नाही 

आम्ही पैसा नाही उचलला पण येथील कर्मचारी सांगत आहे कि बँक बंद आहे म्हणून आम्ही परत जात आहे.... 

मग मी कर्मचारी ना बोललो साहेब काय झाले लोक घरी जात आहे आपण पैसा वाटप करा 

त्यावर कर्मचारी मला मनाला कि आज पासून 15 दिवस बँक बंद आहे तुम्ही नंतर या तेव्हड्यात मी म्हणालो कि बँक कस काय बंद आहे कितीही 

मोठा संकट आला तरीही बँक बंद राहू शकत नाही आणि जर बँक खरोखर बंद असेल तर आपण तो GR दाखवा व बँकेच्या बाहेर लावावा 
जेणेकरून लोकांना कळेल कि बँक हा खरोखर बंद आहे मग त्यानि काही उत्तर दिले नाही ... 
मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं कि बघा माझं 

तुमच्याशी काही दुसमानी नाही किंवा मी तुम्हाला कायद्याच्या विरोधात नाही बोलत आहे जर  बँक वरून बंद असेल तर आपण GR. 

दाखवा आम्ही इथून घरी जाऊ पण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे बँक बंद चे GR. 

नसून आपण लोकांना विनाकारण त्रास देता व पैसे खातात अस आम्ही 

यापुढे बिलकुल चालू देणार नाही एकतर तुम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना पैसा वाटप करा किंवा GR. दाखवा अन्यथा आज आपण सर्वांची तक्रार 

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही करू आज मला पैसा मिळाला नाही तरी चालेल पण शेतकऱ्यांवर 

होणारा अन्याय अत्याचार कुठे तरी थांबला पाहिजे तुम्ही पैसा वाटप कस काय करत नाही 

अशा प्रकारे त्यांना सविस्तर बोलून राहिलेले गरजू लोकांना एक तासाच्या आत पैसा मिळवून दिला....


 एक पाऊल समाजसेवेसाठी 
युवा पिडी जागृत व्हावे आणि लोकांना जागृत करावे ....

 *आपलाच*
*जितेंन्द्र अ . कुलसंगे* _
*भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष* - *अनुसूचित जमाती* - *मोर्चा एस टी* *महाराष्ट्र प्रदेश*