Ticker

6/recent/ticker-posts

धर्माबाद तालुक्यातील टिपू सुलतान ब्रिगेड,कार्यकारिणीची बैठक आज विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीत टिपू सुलतान ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष जहिरोद्दीन पठान सर व मराठवाडा


धर्माबाद तालुक्यातील टिपू सुलतान ब्रिगेड,कार्यकारिणीची बैठक आज विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीत टिपू सुलतान ब्रिगेड 

प्रदेशाध्यक्ष जहिरोद्दीन पठान सर व मराठवाडा सचिव नविद अहमद 

जिल्हा उपाध्यक्ष फयाज पठाण, 

यांच्या हातून धर्माबाद तालुकाध्यक्ष पदी म.मुबशीर (मुबु लाला,) शहराध्यक्ष शेख इरफान, 

तालुका उपाध्यक्ष मिर्झा शहजादे खुर्रम बेग, तालुका उपाध्यक्ष शेख सादिक फुलांवाले, 
तालुका सचिव सय्यद मुदस्सीर, सोशल मीडिया तालुका प्रभारी सय्यद शाहिद अली, 

तालुका विद्यार्थी अध्यक्ष वसीम खान, शहर विद्यार्थी अध्यक्ष शेख रिहान. 

या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सर्व पदाधिकार्याचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले 

आणि टिपू सुलतान ब्रिगेड संघटना मानव सेवेसाठी कधीही तयार राहतील असे वचन देण्यात आले*