Ticker

6/recent/ticker-posts

खासदार राजीव सातव यांच्या जाण्याने मराठवाडा पोरका झालाय....!!!* *शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांतजी खैरे यांचे भावपूर्ण उदगार


खासदार राजीव सातव यांच्या  जाण्याने  मराठवाडा पोरका झालाय....!!!* 
 *शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांतजी खैरे यांचे भावपूर्ण उदगार.

आज *शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री चंद्रकांतजी खैरे यांनी सातव कुटुंबीयांना सांत्वन पर भेट दिली असता खैरे साहेब म्हणाले की 

खासदार राजीव भाऊ सातव यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने आता मराठवाडा पोरका झालाय...!!*  

अशा शब्दात त्यांनी दिवंगत खासदार हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र राजीव भाऊ सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली 

यावेळी त्यांच्यासोबत *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री संतोष बांगर साहेब* 

हे उपस्थित होते त्यांनी राजीव भाऊ सातव यांच्या आई माजी आरोग्य मंत्री रजनीताई सातव आणि पत्नी प्रज्ञाताई सातव यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
                   
      यावेळी त्यांच्यासोबत   गनुभाऊ पांडे, माजी नगरसेवक, उपजिल्हाप्रमुख हिराभाऊ सोलामपूरे,

 उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, 

नगरसेवक रामभाऊ कदम, नगरसेवक अतुल बुर्से, राजू संगेकर,संभाजी सोनुने,

प.स.सदस्य संतोष गोरे, गुड्डू भाऊ बांगर,श्याम भाऊ कदम,राहुल घुगे, अजिंक्य नागरे,शिवराज पाटील

मयूर शिंदे,अयाझ पठाण,गणेश इंगोले,कांता पाटील,बबलू पंचलिंगे,व इतर मान्यवर उपस्थित होते.