Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुका अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की , आपल्या किनवट तालुक्यामध्ये मीरा क्लीन फ्युल लिमिटेड मुंबई , गव्हाणे बायोफ्युल्स कंपनी व जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी किनवट यांच्या संयुक्त


किनवट तालुका अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना  कळविण्यात अत्यंत आनंद होतो की , 

आपल्या किनवट तालुक्यामध्ये मीरा क्लीन फ्युल लिमिटेड मुंबई ,

 गव्हाणे  बायोफ्युल्स कंपनी व जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी किनवट यांच्या संयुक्त 

विद्यमाने आपल्या तालुक्याला जैव इंधन व सेंद्रिय खत कारखाना उभारला जाणार आहे .

 त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक 14 मे 2021 रोजी हिंदू संस्कृती प्रमाणे अत्यंत महत्त्वाच्या 


साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया या 
मुहूर्तावर आपल्या कारखान्याचे भूमिपूजन गट क्रमांक 65,75,व 76 राजगड तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे होत आहे ‌ 

तसेच आपल्या किनवट तालुक्यातील जे शेतकरी अजून नोंदणी करून सभासद झाले नाही 


यांनी त्वरित सभासद होऊन कंपनी कडून मिळणारे विविध प्रकारचे  फायदे ,

 सेंद्रिय खत सीएनजी गॅस आणि नेपियर गवत या यापासून आपले उत्पन्न वाढवावे .

 व आर्थिक फायदा करून घ्यावा  असे आवाहन 

जयआनंद फार्मर्स प्रोड्युसर कंपनी किनवट  यांच्याकडून करण्यात येत आहे 

 नोंदणीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक /  9850224374 /   9859901010 / 9765496744