Ticker

6/recent/ticker-posts

पधरा वर्षांपासून वादग्रस्त ग्रामपंचायत गोकुंदा भ्रष्टाचारच्या विळख्यात आता देशात कोरोना थैमान घातलाय असुन आपल- ग्रामपंचायत गोकुंदा चे ग्रामसेवक आणि निवडून आलेल्या


 *जय सेवा* 
*जय *जंगोरायताड*
**************
प्रति ,
मा.उपजिल्हाधिकारी साहेब,
याच्या सेवेशी विनंती ....


# पधरा वर्षांपासून वादग्रस्त ग्रामपंचायत गोकुंदा भ्रष्टाचारच्या विळख्यात आता देशात कोरोना थैमान घातलाय असुन आपल-

 ग्रामपंचायत गोकुंदा चे ग्रामसेवक  आणि निवडून आलेल्या 
लोकाना  काही घेणेदेणे नाही आता पर्यंत कोणत्याही गरीब लोकाना मदत करण्यासाठी 

समोर आले नाही ग्रामसेवक बेपत्ता गोकुंदातील नागरिकाना जागृत केले नाही

SDM*-मा.श्री.कित्तीकुमर पुजारसाहेबाना, विनंती आहे की ग्रामपंचायच्या जे दोषी विरुद्ध आहे 

त्याच्या वर  कडक चौकशी करून भ्रष्टाचार 

थाबवावी आणि कडक कारवाई करण्यात यावी हि नम्र विनंती.!

 *आपलाच* 
... *हाकाचा माणूस*...
.. *आम्ही*..
*जितेंन्द्र अ .कुलसंगे*--👈
*भाजपा नांदेड ग्रामीण* *जिल्हा,उपप्रमुख अनुसूचित* *जमाती मोर्चा* *< एस .टी >  *म.*रा*..