Ticker

6/recent/ticker-posts

खतीब अब्दुल सोहेल किनवट तहसील चे चोकेशी चे मागणी ला विभाग आयुक्त औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी यांना चोकोशी चा दिले आदेश


खतीब अब्दुल सोहेल किनवट तहसील चे चोकेशी चे मागणी ला विभाग आयुक्त औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी यांना चोकोशी चा दिले आदेश 


 प्रतिनिधी/ 


भ्रष्टाचार निर्मुलन अभियान नांदेड जिल्हा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल यांनी गेले 

काही दिवसांपूर्वी एक अर्ज दिऊन विभाग आयुक्त औरंगाबाद यांचा कडे किनवट नवीन तहसिल चा 

येथील नुतन तहसील ईमारीतचे काम निकृष्ट दर्जाचे करून शासनाची


दिशाभूल करत लाखो रूपयाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईमारीतच्या बांधकामाची गुणनियंत्रण

कक्षामार्फत ८ दिवसाच्या आत सखोल चौकशी करून कामाचे देयके रोखने तसेच दोषी
अधिकाऱ्यावर दखलपात्र कार्यवाही करून कंत्राटदाराला काळया यादीत टाकणे बाबत .

 वो सा.बा. उप विभाग क्र .१ चे अप अभियंता दिलीप बोबडे व शाखा अभियंता कलीम यांनी ईमारत


बांधकामादरम्यान प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता घरबसल्या मोजमाप पुस्तिका तयार करुन कामाचे


देयके अदा करण्यास परवानगी दिली या ईमारतीचे अंदाजपत्रका प्रमाणे काम झालेले नसतांनाही


सा.बा.विभाग क्र .१ च्या उप अभियंत्यांने व शाखा अभियंत्याने बांधमाची मोजमाप पुस्तिका तयार करुन शासनाची दिशाभुल व फसवणुक करण्याचा प्रयत्न केला आहे.अशी मागणी खतीब अब्दुल सोहेल यांनी केली