Ticker

6/recent/ticker-posts

शेगाव तालुक्यातील भेंडवळ ची पिक पाणी कसे असेल याची माडनी पावसाळ्या साठी जुन महिना हा मध्येम गतिमान पावसाळ्या असेल जुलै महिन्यात या पावसाळ्या अतिशय जाेराचा


शेगाव तालुक्यातील भेंडवळ ची पिक पाणी कसे असेल याची माडनी पावसाळ्या साठी जुन 



महिना हा  मध्येम गतिमान पावसाळ्या असेल जुलै महिन्यात या पावसाळ्या अतिशय जाेराचा 

असेल आॅगस्ट महिना कमी जास्त प्रमाणात 

असेल आँकटाेबर हा कमी असेल कपासी पिक 

मधेम असेल तुर उडीद मुग हे मधेम गतिचे असेल 

या वेळेत महाराज बाेलत हाेते बाईड। भेडवळ चे महाराज 
चिफ बॅरो गजानन घ़दरे बुलढाणा 

जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी🗣📲📞 ९८५०८३५३०६