पोलीस व पोलीस परिवाराचे खरे पालकत्व स्वीकारलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब
इलेक्शन असो वा कोरोना सारखा भयंकर आजार याला तोंड देण्याच काम पोलीस यांच्या खांद्यावर होते
व त्या खाकी मधील जवानांचे व त्याच्या परिवाराचे पालकत्व माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी घेतले होते
त्याचे साक्षीदार महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवार व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आहे
कडक लॉक डाउन मध्ये प्रत्येक सीमेवर असणाऱ्या पोलीस परिवार यांच्या जवळ जाऊन त्यांना काय हवे नको ते विचारले शहीद पोलीस परिवार यांच्या घरी जाऊन सांत्वन केले
कोरोनाच्या आजाराशी घाबरू नका तुम्ही जनतेची काळजी घेतात मी तुमची काळजी घेतो हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे शब्द व ते सत्यात पण उतरवले त्यांनी
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही पोलीस परिवार यांच्या साठी राज्य भर काम करते त्यांचे प्रश्न वारंवार जाणून घेऊन त्याला
अंमलबजावणी केली पोलीस यांच्या हिता साठी संघटनेने केलेली प्रत्येक मागणी देशमुख साहेबांनी विलंब न लावता ती पूर्ण केली
50 लाखाचा विमा असो वा कोरोनाच्या आजार पोलीस प्लॅन मध्ये समाविष्ट असो, ट्राफिक कर्मचारी यांची सुरक्षा असो
55 वर्ष्या वरील कर्मचारी यांना घरी राहण्याची आदेश असो वा प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधिकारी
कर्मचारी यांच्या साठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल ची निर्मिती असो वा पोलीस यांच्या साठी स्वतंत्र अंबुलन्स असो किंवा अनुकंपाच्या मुलांना नियुक्त्या असो.
कुठल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना बेड भेटत नसेल तर स्वतः त्याला बेड भेट पर्यंत प्रयत्न करणे असो या गोष्टीचा साक्षीदार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आहे
कोरोनाच्या काळात जनता दरबार च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या परिवाराला त्यांच्या माध्यमातून अडचण सोडवण्याचे खुले व्यासपीठ
निर्माण करून देणे असेल 70 वारशाचे असतांना कडक लॉक डाउन मध्ये प्रत्येक जिल्हा या अनिल बाबू ने पिंजून काढला कोरोना ची लागण झाली
असतांना उपचार घेत असताना प्रत्येक पोलीस यांच्या साठी रुग्णालयातून काम केले
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडली साहेब आमच्या मनात तुम्ही कायम घर
करून राहणार व आम्ही आपले ऋण कधी ही फेडू सकणार नाहीत आता च्या कोरोनाच्या आजाराला
पोलीस अधिकारी कर्मचारी जोमाने तोंड देत आहे पण साहेब तुमची उणीव आणखीन भासते असे कधी कधी वाटते की चवकात कर्तव्य करत
असताना वायरलेस वर संदेश येतो का काय गृहमंत्री अनिल देशमुख या चवकात येणार लगेच
मनात आपले प्रश्न घेऊन त्यांच्या समोर उभा राहण्याची इच्छा वाढते पण नंतर कळते साहेब पदावर नसले तरी काय झाले
आता पण आपचे कामे करतात याचा अनुभव महाराष्ट्रातील पोलीस परिवर्णनी घेतला आहे व विश्वास आहे
साहेब महाराष्ट्रातील पूर्ण पोलीस परिवार व पोलीस बॉईज आपल्या कधीच विसरणार नाहीत
कायम सोबत राहणार व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या मनातील तुम्हीच गृहमंत्री कायम राहणार
*रितेश वसंतराव कनाके*
*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जिल्हा सचिव नांदेड*
*रा.मांडवी (किनवट)*