Ticker

6/recent/ticker-posts

सेक्युलर मुव्हमेंट अविरतपणे चालवणारे, शिशु पँथर ते दलित पँथर मध्ये हिरहिरीने सहभाग घेऊन आदोंलन व चळवळीत सक्रिय सहभाग


सेक्युलर मुव्हमेंट अविरतपणे चालवणारे, शिशु पँथर ते दलित पँथर मध्ये हिरहिरीने सहभाग घेऊन 

आदोंलन व चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणारे, 

महात्मा फुले वाचनालय ते  जिल्हा ग्रंथालय समितिवर सदस्य , 

विधीसेवा समिती पदाधिकारी व 

दै.सकाळ या वृत्तपत्राचे प्रतिनिधी अशा विविध पदावर कार्य करणारे 

पत्रकार अॅड मिलिंद सर्पे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक 

शुभेच्छा शुभेच्छुक:राजेश पाटील संपादक टाईम्स 

ऑफ किनवट प्रतिनिधी नवपर्व
आज कि न्यूज़ नसीर त गा ले शेख आतिफ