Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक २१ मे २०२१ रोजी किनवट तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तत्कालीन माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पक्षा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम करण्यात आले



दिनांक २१ मे २०२१ रोजी किनवट तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तत्कालीन माजी 

प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या 

स्मृतिदिनानिमित्त पक्षा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम करण्यात आले 

शहरात ठिक ठिकाणी एक हजार मास्क वाटप करण्यात आले अभिवादन करतांना 

काँग्रेसचे युवानेते गिरीषभाऊ नेम्मानीवार 

याप्रसंगी आशिषभाऊ कर्‍हाळे पाटील,
उपाध्यक्ष अभय महाजन,जावद आलम,वसंतभाऊ राठोड,

स.अनवर स.फखरोधीन,स्वामी कलगोटूवार,

फारुख चव्हाण,माधव खेडकर व लक्ष्मीपती 

दोनपेल्लीवार आदी उपस्थिती होते.