Ticker

6/recent/ticker-posts

बोधडी(बु.)/प्रतिनिधी:बोधड़ी वन परिक्षेत्र मधील भूलजा वन परिक्षेत्र बोधड़ी येथील वनरक्षक स्व.बालाजी डाके यांचे कोविड मुळे निधन झाले


बोधडी(बु.)/प्रतिनिधी:
बोधड़ी वन परिक्षेत्र मधील भूलजा वन परिक्षेत्र बोधड़ी येथील वनरक्षक 


स्व.बालाजी डाके यांचे कोविड मुळे निधन झाले आहे. 

एक निर्भिड , अभ्यासु , 

होतकरु वनरक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
  

   त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या 

कुटूंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यातून सावरण्यासाठी ईश्वर 

शक्ती देवो.
बोधड़ी वन परिक्षेत्र तर्फे त्यांना भावपूर्ण 

श्रद्धांजली!