Ticker

6/recent/ticker-posts

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समुदायामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे


सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द 


केल्यानंतर मराठा समुदायामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

 मराठा क्रांती मोर्चाकडून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला जात आहे.

 मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी मध्यस्थी करत आणि करोनाच्या 

परिस्थितीचं गांभार्य सांगत शांतता राखण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं

 तसेच त्यानंतर राज्यभर दौरा आणि राजकीय नेत्यांच्या भेटीही ते घेत आहे. 

आज संभाजीराजेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. 

या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आपण संभाजीराजेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं.