Ticker

6/recent/ticker-posts

किनवट = किनवट तालुका काँग्रेच्या महीला अध्यक्षा कै. सुरेखाताई काळे यांचे आकस्मीत निधन झाले.


किनवट = किनवट तालुका काँग्रेच्या महीला अध्यक्षा कै. सुरेखाताई काळे यांचे आकस्मीत निधन झाले. 

त्यांच्या दु:खात सहभागी होऊन परीवारांचे सांत्वन करण्यासाठी 

काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांनी 

कै. सुरेखाताई काळे यांचे निवासस्थानी त्यांचे चिरंजीव नगरसेवक अभय महाजन

 व परीवारांचे सांत्वन केले. 

यासमयी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, नारायणराव सिडाम,
 के. मुर्ती, नारायण सीरमनवार, नविन राठोड, 

किशनराव किनवटकर, आशाताई कदम, 

शेख शहनाज, शाम जाधव, रमेश निलामवार, 

संदीप राठोड, शेख सलीम, शेख आवेश, 

फारुख चौहान, जवाद आलम इत्यादींची उपस्थिती होती.