Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड दक्षिण तालुका अंतर्गत ब्राम्हणवाडा या गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षाची शाखा जाहीर करण्यात आली तसेच पाटीचे अनावरण करण्यात आले


नांदेड दक्षिण तालुका अंतर्गत ब्राम्हणवाडा या गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षाची शाखा जाहीर करण्यात आली तसेच पाटीचे अनावरण करण्यात आले.

 यावेळी राज्याचे उपाध्यक्ष गोविंद दळवी प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद तालुकाध्यक्ष

 विनायक गजभारे जिल्हा उपाध्यक्ष रवी पंडित, सुनील सोनसळे, विजय भंडारे,

 तालुका उपाध्यक्ष धम्मदीप एंगडे, तालुका प्रवक्ता अनिल वाघमारे, महानगर उपाध्यक्ष विकास धोतरे, 

महानगर उपाध्यक्ष रवी चित्ते, तालुका संपर्क प्रमुख यशवंत गोणारकर, 

ॲड वैभव लष्करे सह अनेक जण उपस्थित होते. 

या वेळी ब्राम्हणवाडा शाखेचे अध्यक्ष राजरत्न दुधमल, उपाध्यक्ष रौशन थोरात,

 विनोद गोवींदवाड, रवी बुक्तरे,

 अंकुश थोरात, सचिव योगेश गोवंदे, राजेश दुधमल, सिध्दार्थ थोरात, कोषाध्यक्ष अमोल धुतडे, 
संघटक राहुल दुधमल सहसंघटक बुध्दम दुधमल, सहसचिव बालाजी बत्तलवाड,

 गणेश थोरात सोशल मिडिया प्रमुख गंगाधर बुख्तरे, 

प्रसिद्धी प्रमुख संतोष दुधमल आणि

 सल्लागार अंजेश बुख्तरे आदींची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.