किनवट येथील कोरोना बाधितांना नवीन तहसील कार्यालय येथील कोविड केअर सेन्टर हे सोईचे आहे ,
परंतु आता ज्या ठिकाणी कोठारी येथे एका खाजगी संस्थेत उभारण्यात आलेले
कोविड सेंटर हे गैरसोयीचे माहेरघर आहे .
⭕खूप लांब आहे
⭕नातेवाईकांना ये जा करण्यात खूप त्रास होतो.
⭕ दोन वेळ चा डबा , नाष्टा, चहा नेण्यास नातेवाईकांना त्रास होतो
⭕ रुग्ण अत्यवस्थ झाला तर तिथून रात्री बे रात्री हळवण्यास विलंब होऊ शकतो
⭕ आवश्यक औषधी मिळण्यास विलंब होऊ शकतो.
या व अशा अनेक गैरसोय पाहता किमान दोन महिने तरी किनवट चे कोविड केअर सेंटर हे