दुर्गंधीयुक्त रस्त्यावरील खड्डा बनला डोकेदुखी
प्रतिनिधी किनवट/ गोकुंदा-
किनवट गोकुंद्याला जोडणारा हबीब कॉलनी जवळील मुख्य रस्त्यावरील मुस्लीम बांधवाचे आस्था असलेले
मस्जिद समोरील दुर्गंधीयुक्त खड्डा हा तेथील नागरीकांची डोकेदुखी बनला आहे
कारण मागेच अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांना सामाजीक कार्यकर्ते दिशा
समितीचे मारोती सुंकुलवाड यांनी लेखी निवेदन दिले
पंरतु तेथील अधिकारी झोपेच सोंग घेताय कारण या रस्त्यावर अनेक नागरीक ,
महिला विद्यार्थी तसेच उपजिल्हा रुग्णालयाला जाणारा पर्यायी रस्ता असल्याने
तेथील नागरीक या खराब रस्त्यामुळे ये- जा करणे अवघड होऊन बसले आहे
रात्रीच्या वेळी या रस्त्याने विद्युत दिवे देखील रहात नाही अंधार असतो
तरी या गंभीर बाबीकडे संबधीत अधिकारी लोकप्रतिनिधींनी