Ticker

6/recent/ticker-posts

TMC सरकारच जाहिर निषेध**आज दि.5/5/2021 रोज बुधवार *मौजे. तालुका किन वट र्‍ येथे भारतीय जनता पार्टी र्‍ अनुसूचित जमाती मोर्चा* _ *नांदेड ग्रामीण


**TMC सरकारच जाहिर निषेध*

*आज दि.5/5/2021 रोज बुधवार *मौजे. तालुका किन वट  र्‍  येथे भारतीय जनता पार्टी र्‍ अनुसूचित जमाती मोर्चा* _ *नांदेड ग्रामीण -तफै*--


पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर *भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याच्या निषेधा* म्हणून,पार पडलेल्या
 
नुकत्याच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे. याबद्दल *मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी* यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. 

निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. पराजय झाला म्हणून निराश व्हायचे नसते तसेच विजय झाल्यानंतर उन्माद करायचा नसतो. 

परंतु तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्यावर खुणी हल्ले करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत 
असताना *पुरोगामी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या एकाही मंत्र्याने अथवा पदाधिकाऱ्याने या बाबीचा साधा निषेध सुद्धा केलेला नाही.* 

याचाच अर्थ या हल्ल्यांला काँग्रेस ,राष्ट्रवादी व शिवसेना या  पक्षाची मूक संमती आहे हे सिद्ध होत आहे. *पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व* 


*पदाधिकार्‍यांच्या मागे नांदेड मा .श्री.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर* 

*किनवट/माहुर विधानसभेचे लोकप्रिय ,आमदार मा. श्री.भिमरावजी केराम साहेब*


*जिल्हाध्यक्ष श्री .व्यंकटराव पाटील* *गोजेगावकर.  संघटन सरचिटणीस श्री .गंगाधर जोशी.*                                    

*जिल्हासरचिटणीस श्रावण भिलवंडे.व* - 
*श्री गोविन्दजी अंकुरवार - नांदेड ग्रामीण जिल्हाअध्यक्ष , एस *टी मोर्चा --महाराष्ट्र प्रदेश*
 
*ग्रामीण चे सर्व पदाधिकारी ठामपणे*उभे*असून या हल्ल्याचा तसेच

 याबाबत मूग गिळून गुपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी तिन्ही पक्षांचा जाहीर निषेध म्हणुन၊

 तालुका -किनवट येथे - करण्यात आले उपस्थित *कार्यकरते उपस्थित होते...

 *आम्ही क्रार्यकर्ते*--
*जितेंद्र अनिलराव कुनसंगे*_
*नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष*,
*अनुसूचित जमाती मोर्चा ၊महाराष्ट्र प्रदेश*



*संतोष पाडुरंग कन्नाके*
*भाजपा तालुकाध्यक्ष -कामगार अनुसूचित जमाती मोर्चा ၊*
*सुरेशभाऊ - साकपेल्लीवार*
*भाजपा तालुका उपाध्यक्ष,* 
*किनवट* - *युवा मोर्चा ၊ महाराष्ट्र* 
*प्रदेश*