Ticker

6/recent/ticker-posts

भावपूर्ण श्रद्धांजली*किनवट येथिल सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी *मतीन भाई कुंदन* यांचे आज मध्यरात्री 2.10 वा. दुःखद निधन झाले आहे


 Nasir Tagale:भावपूर्ण श्रद्धांजली*

किनवट येथिल सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी 

*मतीन भाई कुंदन* यांचे आज मध्यरात्री 2.10 वा. दुःखद निधन झाले आहे.


तरी त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 8 जून रोजी किनवट येथे होणार आहे.


शोकाकुल 

मित्र परिवार, किनवट


*किनवट येथील काँग्रेस  चे मा.शहराध्यक्ष मतीन कुंदन यांचे रात्री 2 वाजुन 20मी.नी 

नांदेड च्या भगवती रुग्नालयात दुःखद निधन.*


*"ख़ता मत गिन दोस्ती में,*
*कि किसने क्या गुनाह किया ..."
*"दोस्ती तो एक नशा है,*
*जो तूने भी किया और मैंने भी किया ..."*
*मिली हैं रूहें तो,*
*रस्मों की बंदिशें क्या हैं.....*
*यह जिस्म तो ख़ाक हो जाना है,*
*फिर रंजिशें क्या है.....*
   
*हर मर्ज़ का इलाज नहीं दवाखाने में...!!*
*कुछ दर्द चले जाते है,*
*दोस्तो के साथ मुस्कुराने मे....*
नसीर तंवर