Ticker

6/recent/ticker-posts

साने गुरूजी रूग्णालय येथे व्हेंटीलेटरची सुविधा सुरूसाने गुरूजी रूग्णालय येथे व्हेंटीलेटरची सुविधा आज 24 जुन रोजी सुरू करण्यात आले


साने गुरूजी रूग्णालय येथे व्हेंटीलेटरची सुविधा सुरू

साने गुरूजी रूग्णालय येथे व्हेंटीलेटरची सुविधा  आज  24 जुन रोजी सुरू करण्यात आले.  

श्री.अभय कांता, ठाणे यांच्या मध्यस्थीने 
हे व्हेंटीलेटर साने गुरूजी 
रूग्णालयाला देण्यात आले. 
आज रोजी पुण्याचे डॉ. सुधीर वाघमारे आणि

 श्री. अनुप रिंगणगावकर यांनी व्हेंटीलेटरची प्राथमिक माहिती दिली. 

प्रसंगी प्रा. रामप्रसाद तौर,

 डॉ. बालाजी तेलंग, डॉ. विजय काळे, डॉ. मुंडे, साने गुरूजी रुग्णालयातील 
सर्व सदस्य, 

कर्मचारी व रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. 
तसेच साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी रूग्णालय एम. आय. डी. सी. किनवट येथे वृक्षारोपण करण्यात आले.

आता या दुर्गम भागातील गंभीर रूग्णांना इतरत्र बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.