सर्वाना कळविण्यात अत्यंत आनंद होतो कि उद्या दि.24/6/2021 पासून सुंदर हॉस्पिटल किनवट येथे फ्री मध्ये 1000 झाडाचे वाटप करण्याचे ठरवले आहे तरी ज्यांना झाडे लावायची आवड आहे त्यांनी झाडे घेऊन जावे ही नम्र विनंती...
झाडाचा प्रकार
1)मोहगणी
2)गुलमोहर
3)पिंपळ
4)वड
5)कांचन
6)raintree
7)प्लांटफॉर्म
8)बकुळ
9)जांभूळ
10)सप्तपरणी
डॉ वसंत गो. बामणे
सुंदर हॉस्पिटल किनवट
माणसाला जगायला अन्न, पाणी लागते. परंतु अन्न,
पाण्याआधी झाड़ हे अति जीवनावश्यक आहे. झाड़े म्हणजे सृष्टी , जीवन व आरोग्य,
स.न.१६०० मध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितले की,
झाड़े तोडू नका, जंगल जाछू नका व झाड़े लावा. परंतु लोक त्यांना वेड्यात काढू लागले,
म्हणज त्यावछी कितीतरी घनदाट जंगल असताना ही महाराजांची किती दूरदृष्टी होती ह सिद्ध होते,
सध्या जंगल संपले, पाऊस नाही, पीक उत्पादन नाही, तापमान वादले, प्रदूषण बाढले,
त्यामुछेच वेगवेगछे जीवधेणे आजार डोक॑ बर कादू लागले आहेत.
याचे मूल कारण म्हणजे माणसाची भ्रष्ट बुद्धी व जंगलाचा विनाश,
माणसाला जगायला किमान १००० / प्रति (एक हजार) व्यक्ती असायला हवी, परंतु भारतामध्ये याचे प्रमाण आहे २८१ व्यक्ती इतकी आहे,
तर केंनडामध्ये १०,००० दहा हजार (दहा हजार) इतकी आहे. म्हणजे बाहेरील देशांनी कितीतरी प्रगती केली असून निसर्गाचा समतोल ठेवला,
म्हणून माझी एक नग्न विनंती आहे की स्वतः/ ग्रुपमध्ये / कुटुंबामध्ये दरवर्षी आपल्या परिस्थितीप्रमाणे झाड़े लावून जगवली पाहिजे
व जंगलातील वणव्यामुछे कितीतरी लहान मोठे वृक्ष जहून र्बाक होत आहे ते रोखले पाहिजे आणि पृथ्वी हरित करून निसर्गचक्र सुधारले पाहिजे,
नाहीतर २०४० पर्यत ६०% भारत दशाचे वाढ्यबंटात रूपांतर
होईल व आफ्रिका प्रमाणे कुपोषणाने अनेकांना बछी पडेल व देश बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही .