Ticker

6/recent/ticker-posts

काल दि.7 जून 2021 रोजी मृग नक्षत्राच्या पावन पर्वावर किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक साहेब यांनी आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून सामाजिक


काल दि.7 जून 2021 रोजी मृग नक्षत्राच्या पावन पर्वावर किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक साहेब यांनी आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून सामाजिक


 हित जोपासण्यासाठी दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी ज्ञानरुपी खावू घेऊन 

आपल्या संपूर्ण कुटुंबासह जि.प.प्रा. वसंतवाडी शाळेला सायंकाळी 5.30 भेट दिली.

या वेळी गटशिक्षनाधिकारी महामुने  साहेब,

डॉ.अशोक चिन्नावार साहेब,दारामवार साहेब,व्यवहारे सर हे मान्यवर उपस्थित होते.

नाईक साहेब यांनी विध्यार्थ्याना नितीमुल्याचा विकास होणाऱ्या गोष्टीची पुस्तके आणि विध्यार्थ्याच्या

 कलागुणांना वाव मिळावा म्हणून drawing वह्यांचे वाटप केले.

त्याच बरोबर कोरोना लसीकरणा बद्दल सुद्धा डॉ.साहेब व नाईक साहेब यांनी जनजागृती केली.

दुग्धशर्करा योग म्हणजे प्रसंगी साहेबांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला

अशा दुर्गम क्षेत्रात ज्या ठिकाणी प्रवास करणे अतिशय अवघड आहे


 अशा ठिकाणी समाजहीत जोपसण्यासाठी जाणारे अधिकारी मिळणे हे 


आपल्या तालुक्याचे परम भाग्य आपल्याला लाभले आहे.त्यांना त्रिवार नमन