Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड पुन्हा लॉक डाऊन च्या दिशेने; तिसऱ्या टप्प्यात नांदेड चा समावेश सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवे सह इतर ही दुकाने राहणार..


Nasir Tagale: *ब्रेकिंग न्यूज*

   नांदेड पुन्हा लॉक डाऊन च्या दिशेने;  तिसऱ्या टप्प्यात नांदेड चा समावेश

  सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवे सह इतर ही दुकाने राहणार खुली .

जीवनावश्यक वस्तू ची दुकाने वगळून इतर दुकाने शनिवार रविवारी असणार बंद!
🔥 *सूत्र* *उद्या होऊ शकते घोषणा*

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

याबाबत राज्य सरकारने आज नवीन शासन आदेश काढला आहे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 

बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या 
निर्णयाला सर्वानुमते संमती 
देण्यात आली आहे. 

त्यामुळे आजपासून राज्यात 
पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.