Ticker

6/recent/ticker-posts

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी मार्फत नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात तसेच यावर्षी गरजवंतांना छत्री वाटप हा कार्यक्रम या वर्षी हाती घेतला आहे


गोदावरी अर्बन  मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी मार्फत नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात तसेच 

यावर्षी गरजवंतांना छत्री वाटप हा कार्यक्रम 

या वर्षी हाती घेतला आहे या उपक्रमातुन 


आज आपल्या किनवट  शहरातील गरीब 

होतकरू फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते,

गरजु कष्टकरी यांना छत्री वाटप करन्यात आले 

यावेळी किनवट शाखेचे स्थानिक सल्लागार समितीचे  श्री नारायणराव कटकमवार

,मनोज तिरमानवार,अजय चाडावार,

फेरोज हिराणी,शिवराज चाडावार ,

माधव सिरमनवार, विठ्ठल सिरमनवार,
व  प्रभारी (शाखाधिकारी) 

प्रकाश बेक्कमवार व कर्मचारी व

 दैनिक ठेव प्रतिनिधी व पत्रकार बंधू उपस्थित होते.