Ticker

6/recent/ticker-posts

किनवट - शहराच्या खरबी रस्त्यावरील महाराणा प्रतापसिंह चौकात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती रविवारी ( दि.१३) तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली.कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत


किनवट - शहराच्या खरबी रस्त्यावरील महाराणा प्रतापसिंह चौकात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती रविवारी ( दि.१३) 

तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली.

कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत 

जयंतीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात आला.
यावेळी भावना दीक्षित,हनुमान ठाकूर,

दिनेशसिंह दीक्षित,सुनील ठाकूर,महेश ठाकूर,

साई ठाकूर,गोवर्धन ठाकूर,

नरसिंग ठाकूर,बबन ठाकूर,मल्लेश ठाकूर,

गजानन ठाकूर,

गंगाधर ठाकूर,देवाशीष दीक्षित,रवी ठाकूर,

विलास ठाकूर आदींनी महाराणा प्रतापसिंह

 यांना अभिवादन केले.