पोलीस बांधवाच्या मुक संमतीने तालुक्यासह कीनवट शहराला ओपन क्लोज वरळी मटक्याने वेढा घातला आहे.
बस स्थानक ,रेल्वे स्थानक,रामनगर मार्गावरील
पञकाराच्या घरासमोर मटका जोमात पोलीस कोमात आसा प्रकार सुरु आहे
आता शासकीय
कार्यालयाच्या प्रांगणत मटका सुरु झाला तर यात नवल ते काय? सत्ताधारी वीरोधी पक्ष
सामाजीक कार्यकर्ते ही कोरोनाच्या भीतीने मुग गीळुन गप्प बसले.