खेड्यात सुद्धा कलाकार भरपूर आहेत त्यांचा यथायोग्य शोध घेऊन त्या संधी दिल्यास त्यांचे सोने होते हे सिद्ध झाले आहे.
याच परिसरात नागोराव शाहीर, दौलत शाहीर, जलपत शाहीर यांनी
मागील अनेक दशके शाहिरी क्षेत्रात गाजवले आहेत.
त्याच्यामागे राजकीय व संस्कृती कोणत्याही प्रकारचे पाठबव्ठ नसताना त्यांनी या क्षेत्रात यश
मिव्ठवले आहे. या बद्दल परिसरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
शेतकरी असलेल्या जयसिंग जाधव यांना दोन मुले असून ती पदवीधर आहेत
वडीला सह शेतात काम करून उपजीविका करत असत.
परंतु महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात अनेक कला सादर करणान्या अनप्रोस यांचे शेतात मन लागत नसल्यामुल्ठे
त्यांनी मुंबईत जाऊन काहीतरी काम धंदा करणार असल्याचे वडिलांना सांगितले व तो मुंबई निघून गेला.
काही दिवस खाजगी कंपनीत काम केल्यानंतर त्याला टीव्ही सिरीयल मधील कला
सेट उभारणीत चे काम मिव्ठाले तेथे त्याला कला कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिव्ठाले.
त्यांच्यातील कलागुण दिग्दर्शकांच्या लक्षात आल्याने त्यास प्रथमत: त्यांना छोटे मोठे काम दिले