Ticker

6/recent/ticker-posts

राज्य शासनाने सदर प्रकरणी ओबीसींची बाजु न्‍्यायालयात योग्यरित्या मांडली नसल्याने आओबीसींचे राजकिय आरक्षण गेल्याचा आरोप यावेरी सादर केलेल्या निवेदनात भाजपा तर्फे करण्यात आला


 Nasir Tagale: राज्य शासनाने सदर प्रकरणी ओबीसींची बाजु न्‍्यायालयात योग्यरित्या मांडली नसल्याने आओबीसींचे राजकिय आरक्षण गेल्याचा आरोप यावेरी सादर केलेल्या निवेदनात भाजपा तर्फे करण्यात आला 

असुन मागील १५ महिण्यात न्यायालयाने दहा ते बारा तारखा दिल्‍्या या संदर्भातील खटल्या प्रकरणी परंतु 

राज्य शासनाने या प्रकरणाला शुल्लक समजुन योग्यती पाऊले उचलली नसल्याने 

आज ओबीसी आरक्षण रद्द झाले असुन यामुल्ठे राज्यातील ओबीसी समाज हा यापुढे राजकिय आरक्षणाला मुकणार आहे. 
असे हि निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
डॉ बाबासाहेबांनी आंबेडकरांनी दिलेले आरक्षण जो पर्यत ओबीसी समाजाला पुन्हा प्राप्त होत नाही 

तो पर्यत भाजपा लढाई लढेल व त्याकरीता रस्त्यावर उतरेल अशी चेतावणी हि सादर निवेदनाव्दारे देण्यात आली आहे. 

तर निवेदनावर आमदार मा.भिमराव केराम, राम नागरे जिल्हा प्रभारी,

 बाबुराव केंद्रे जिल्हाध्यक्षभाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा, 
संदिप केंद्रे ता. अध्यक्ष भाजप किनवट. , 

आनंद मच्छेवार नगराध्यक्ष किनवट,
 फेरोज तंवर माजी शहराध्यक्ष भाजपा किनवट, 

श्रीनिवास नेम्मानिवार शहराध्यक्ष भाजपा, शेखर चिंचोव्ठकर ता. अध्यक्ष ओबीसी मोर्चा, 
गोविंदराव अंकुरवार जिल्हाध्यक्ष आ.आघाडी, कपिल करेवाड उपसभापती प.स, दत्ता आडे

 माजी सरपंच, निव्ठकंठ कातले सदस्य, प.स किनवट,
 शिवा क्यातमवार शहराध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा किनवट,
 विवेक केंद्रे, विभिषण पाव्ववदे,
 स्वागत आयनेनीवार,
 संतोष म्हरस्कोल्हे, शिवा 
आंधले यांच्या स्वाक्ष या