Ticker

6/recent/ticker-posts

गेल्या २ ते ३ वर्षे पासून सुटीवर असनारा ग्रामपंचायत गोकुंदा येथील वसूलीभाई [ रु .वसूली, आवलकारकुन - कमचारी ]- व ग्रामसेवक मोहदय याणच्या संगमातीने गरिब लोकाची आनेक दिवसापासून



विषय : - क्र. १ ] 
आदिवसी कॉलोनी वाड्र क्र ०३. मौजे गोकुंदा ग्रामपंचायत हादित आतिक्रमण धारका कळून लॉक - डॉऊन मध्ये शासनाचे सरास उलगन करून गाव,गुंडा ची टोळी जमा करून आवेद रिता बात -काम करीत आहे व रहदारीचा रस्तावर आतिक्रमण करू०ा बातकाम पाडणे व आदिवासी वस्तीतील रस्ता मोकळा करुण देणे 

क्र .२ ] गेल्या २ ते ३ वर्षे पासून सुटीवर असनारा ग्रामपंचायत गोकुंदा येथील वसूलीभाई [ रु .वसूली, आवलकारकुन - कमचारी ]- व ग्रामसेवक मोहदय याणच्या संगमातीने गरिब लोकाची आनेक दिवसापासून 

भोगाळ कारभार सुट्टीवर असेलेल्या वसूलीभाई.. 
च्या रुपर्य वसूली भाई मोजे गोकुंदा येथे 
आमजनतेची लुट मार हाजारो - लाखो रु, पै, च्या हेराफारी आम जनता त्रस्त 
 
  पधरा वर्षांपासून वादग्रस्त ग्रामपंचायत गोकुंदा भ्रष्टाचारच्या विळख्यात आता देशात कोरोना थैमान घातलाय असुन आपल- ग्रामपंचायत गोकुंदा चे ग्रामसेवक

  आणि निवडून आलेल्या लोकाना  काही घेणेदेणे नाही आता पर्यंत कोणत्याही गरीब लोकाना मदत 

करण्यासाठी समोर आले नाही ग्रामसेवक बेपत्ता गोकुंदातील नागरिकाना जागृत केले नाही

SDM*-मा.श्री.कित्तीकुमर पुजारसाहेबाना,व ' मा. तहसिलदार तालुका किनवट - 

श्री. कांगणे साहेबांस विनंती आहे, की ग्रामपंचायच्या जे दोषी विरुद्ध आहे त्याच्या वर  कडक चौकशी करून भ्रष्टाचार थाबवावी आणि कडक कारवाई करण्यात यावी हि नम्र विनंती.
 
---- *हाकाचा माणूस*----
*आदिवासी सेवक*----
-- .. *आम्ही*..--
*जितेंन्द्र अ .कुलसंगे*--👈
*भाजपा नांदेड ग्रामीण* *जिल्हा,उपप्रमुख अनुसूचित* *जमाती मोर्चा* *< एस .टी >  *म.*रा*..
*मो क्र ९१७५३७०८०२* -
*७५५८२५०४४३*