Ticker

6/recent/ticker-posts

_वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण चे जेष्ठ पदाधिकारी श्री दिगांबर ढवळे यांच्या हस्ते चैनपूर येथील शाखेचे अनावरण _देगलूर तालुक्यातील खानापूर सर्कल मधील चैनपूर या गावामध्ये वंचित बहूजन आघाडी च्या शाखेचे अनावरण आज दि १९ जून रोजी नांदेड दक्षिण चे जेष्ठ पदाधिकारी श्री दिगांबर ढवळे यांच्या हस्ते करण्यात


_वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण चे जेष्ठ पदाधिकारी श्री दिगांबर ढवळे यांच्या हस्ते चैनपूर येथील शाखेचे अनावरण 
 

देगलूर  तालुक्यातील खानापूर सर्कल मधील चैनपूर या गावामध्ये वंचित बहूजन आघाडी च्या शाखेचे अनावरण आज दि १९ जून रोजी नांदेड दक्षिण चे जेष्ठ पदाधिकारी श्री दिगांबर ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले 

वंचित बहूजन आघाडी ने जनसंपर्क वाढवत गावोगाव शाखा अनावरनाचा सपाटा लावला असून आज देगलूर तालुक्यातील 

खानापूर सर्कल अंतर्गत येत असलेल्या चैनपुर या गावी शाखा स्थापन करण्यात आली .

शाखेचे अनावरण नांदेड दक्षिण चे जेष्ठ पदाधिकारी 

मुरब्बी नेते श्री दिगांबर ढवळे यांच्या हस्ते प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी जिल्हा अध्यक्ष श्री शिवा नरंगले 
,जिल्हा महासचिव शाम कांबळे,संतोष गव्हाणे ,शंकर महाजन,भिमराव बेद्रीकर  

डॉ राम वनंजे ,तसेच देगलूर तालूका कार्यकारिणी सहीत  ऊपाध्यक्ष लक्ष्मण पवार  यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले 

चैनपूर शाखेच्या अध्यक्षपदी. विठ्ठल बोरन्ना,उपाध्यक्ष जयराम नागन्ना  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली._

शाखेच्या अनावरणाला सर्कल मधील आकाश गवलवाड , बंडगुडा कोळनुरे , भिमराव मुंडकर , मारोती

ईबीतवार ,पोचलू कायतवाड दिलीप वाघमारे ,पांडूरंग,विठ्ठल ,अरविंद वाघमारे ,

सुरेश वाघमारे ,गौतम सुर्यवंशी  ,रामदास सोनकांबळे , माधव ,गौतम पंढरी , दिलीप पाटील ,
दिगांबर गवलवाड,जितेंद्र कांबळे ,बालाजी ,प्रकाश ,अजय ,ग़ंगाधर रंजित , च़द्रकांत ,सचिन यादव शिवाजी_ 

पाटील,किशन ,सुदामा ,बालाजी ,मारोती सुभाषने, विठ्ठल , 

राम पदापूरे भालेराव केरबा,या सह‌ शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली 

देगलूर येथील होणार्या पोटनिवडणूकीमुळे या शाखा स्थापनेला विशेष महत्व प्राप्त झाले 

असून वंचित बहुजन आघाडीची भूमीका महत्वाची असल्याची स्थानिकांत चर्चा आहे