मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा च्या वतिने काल उपविभागीय कार्यालय किनवट येथे काॅ.अर्जुन आडे यांच्या
नेतृत्वात जोरदार आंदोलन
करण्यात आले
या वेळी मा.जिल्हाधिकारी
वीपिन ईनिटकर यांना निवेदन
देऊन मागण्या संदर्भात
चर्चा करण्यात आली.
ज्वारी-मका खरेदी केद्रांत
तातडीने खरिदी सुरु करण्याचे,
वन जमिन,
गायाराण जमिन कसणाऱ्या शेतकऱ्यांना साताबार-हाॅल्डींगसह दण्याचे,
बॅकच्या कर्जवाटपाची प्रकिया
वेगाने सुरु करण्याचे,
आदिवासी खावटी योजना
अबंलबजावणि करण्याचे,
इस्लापुर किनवट राज्यमहामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे
आश्वासन मा.जिल्हाधिकारी यांनी चर्चे दरम्यान दिले
तर बाकी धोरनांत्मक प्रश्नां संदर्भात
योग्य पाठ-पुराव करेन असे सांगितले
मा.क.पा चे सचिव जनार्दन काळे,
प्रभाकर बोड्डेवार, खंडेराव कानडे,
शेषराव ढोले,इरफान पठाण,
शिवाजी किरवले यांनी
चर्चेत भाग घेतला...