Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण दिनानिमित्ताने शनिवारी देहूरोड मामुर्डी या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होता. यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कडून सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला


पर्यावरण दिनानिमित्ताने शनिवारी देहूरोड मामुर्डी या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होता. 

यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कडून सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. 

ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणे आणी पूर्ण महिना  वृक्षलागवड करण्याचा निर्धार पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. 

त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यावरण दिना निमित्ताने स्थानिक प्रजाती चे वृक्ष जसे 

जांभूळ, आंबा, सोनचाफा, आवळा, चिंच, बांबू, यांचे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. 
यावेळी शहर समिती सभासद श्री. सुजय शेठ, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्री. नंदू नारंग, सामाजिक न्याय विंग अध्यक्ष श्री. यशवंत कांबळे,

 महिला कार्यकर्त्या श्रीमती. तेजस्विनी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष श्री. सागर सोनवणे, 

आणि शहर सचिव श्री. राघवेंद्र राव उपस्थित होते.