Ticker

6/recent/ticker-posts

आज दि .१९ जून .२०२१ रोजी - मौजे ग्रामपंचायत धामनदरी तालुका किनवट जि नांदेड येथील नवर्निवचित सरपंच श्री नंदकुमार नागोराव कऱ्हाळे


आज दि .१९ जून .२०२१ रोजी - मौजे ग्रामपंचायत धामनदरी तालुका किनवट जि नांदेड येथील नवर्निवचित सरपंच श्री नंदकुमार नागोराव कऱ्हाळे - [ पाटील ]
श्री बबलु नाईक धामनदरीकर [ पॅनल प्रमुख ]
श्री दिवराव आडे मा .सरपंच [ धामनदरीकर ]
श्री सुहास राठोड  -  [ धामनदरी  ] 
श्री जैतु सिडाम - [ धामनदरी ]
श्री पाडूरंग गांडे - [ धामनदरी ] 
श्री विकास कुमरे - [ धामनदरी ]
श्री बळीराम राठोड - [ धामनदरी ]
श्री रामराव टेकाम - [ धामनदरी ] 
आज दि .१९ जून २०२१ रोजी - नवर्निवचित सरपंच 

मौजे धामनदरी ग्रामपंचायत येथील लोकप्रिय सरपच श्री कऱ्हाळे पाटील मौजे धामनदरी सरपच पदावर विराजमान होताच 

किनवट, माहूर विधनसभा मतदार 
संघा मधून ताच्यावर शुभेच्छाच्या 
वंर्षव पडत आहे .

आज रोजी विध्यमान लोकप्रिय भूमीपुत्र लोकनेते युग प्रर्वतक आमदार मा .श्री 

भीमरावजी केराम साहेबांचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालय तालुका किनवट येथे श्री. प्रकाशजी कुडमेथे Booss

 [  आमदार स्वयी सेंवक ]  याच्या हास्ते श्री नंदकुमार कऱ्हाळे पाटील सरपंच याच्या सत्कार करनात आला .

त्यावेळेस उपस्थित
श्री निळकंट कातले - पंचायत समिति सदस्य.तथा - 

आमदार केराम साहेबांचे स्वीय सेवक .?
श्री सतोष मरस्कोले - [ आमदार प्रतिनिधी ] 
श्री जितेंन्द्र अ . कुलसंगे -

 [  प्रतिनिधी आमदार ] तथा -
भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपा अध्यक्ष ,
अनुसुचित जमाती मोर्चा ,
[ आदिवासी सेवक ]
 भाजपा क्रार्याकत्ते 


श्री सतोष पाडूरंग कन्नाके
श्री अनिल कन्नाके - [ सरपंच ] 
श्री राजेन्द्र मेश्राम - [  घोटी ] 
स्वागत करते वेळेस अपस्थित होते 
घेतलोले छायाचित्र .

       *आपलाच-आदिवासी सेवक*
*आमदार केराम साहेबांच्या प्रतिनिधी*-----
*जितेंन्द्र अ . कुलसंगे*-----
*भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष*
*अनुसूचित जमाती मोर्चा*  i *महाराष्ट्र प्रदेश* i
*मो. 9175370802.*
*मो .वॉटसार्फ  .7558250443.* 
*दिनांक 19 जून 2021*