Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या नांदेड आगार, नांदेड विभागातर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी...खालील मार्गांवर *दिनांक ०७-०६-२०२१* पासून बससेवा सुरू करण्यात येत आहे...


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या नांदेड आगार,  नांदेड विभागातर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी...
खालील मार्गांवर *दिनांक ०७-०६-२०२१* पासून बससेवा सुरू करण्यात येत आहे...

*नांदेड बस स्थानकावरून बस सुटण्याची वेळ*

▪ *नांदेड-लातूर*
सकाळी ०६:०० वाजता पासून दर एक तासाला १७:०० वाजता पर्यंत

 ▪️  *नांदेड - हिंगोली*
सकाळी ०६:१५ वाजता पासून दर एक तासाला १७:१५ वाजता पर्यंत

 ▪️ *नांदेड - बीड* 
( लोहा - गंगाखेड - परळी मार्गे )
  ५:३०, ७:००, ८:०० वाजता

( परभणी मार्गे )
७:३०, १२:३०

▪️ *नांदेड - पुणे*
६:४५ गंगाखेड -अहमदनगर मार्गे
१९:०० लातूर - बार्शी मार्गे

▪️ *नांदेड - सोलापूर* औसा मार्गे
     ०८:००, १०:००, १२:००, २१:३० 

▪️ *नांदेड - औरंगाबाद*
    १३:३०, १५:१५ वाजता

 ▪️ *नांदेड - नागपूर*
     ०७:०० व २१:०० वाजता

▪️ *नांदेड - कोल्हापूर*
     ०७:३० व २०:३० वाजता

▪️ *नांदेड - भुसावळ*
     ०७:३० वाजता

 ▪️ *नांदेड  - अकोला*
०८:३० वाजता

●  *नांदेड  - शेगाव* 
     ०६: ०० वाजता

●  *नांदेड - उमरी*
 ०७:००, ७:३०, १३:००, १३:३० 

●  *नांदेड - मुदखेड*
 १०:३०, ११:१५, १५:३०, १६:१५
 *प्रवास भाडय़ात कोणतीही वाढ नाही*
 *सदर फेऱ्या आगाऊ आरक्षण  ( Online Reservation ) साठी उपलब्ध आहे*

 निर्जंतुक केलेल्या सर्व बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी.
● प्रवासावेळी मास्क, सेनिटायझर वापरणे व शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
● प्रवासी प्रतिसाद लाभल्यास या फेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येतील.

*अधिक माहितीसाठी*
*नांदेड बस स्थानक* :- 
*०२४६२-२३४४६६*

आपले विनीत,
आगार व्यवस्थापक (व.) 
रा. प. नांदेड आगार 

# मी सार्वजनिक वाहतूकीचा उपयोग घेतो व 
# सार्वजनिक वाहतूकीचे समर्थन करतो