Ticker

6/recent/ticker-posts

यावेळी आयोजित आंदोलनस्थळी बोलतांना आमदार केराम यांनी सांगितले कि, राज्यातील तीन पक्षाचे सरकार हे समन्वयांच्या अभावाने चालत असुन यांच्या नाकर्तेपणामुळे आज ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे


यावेळी आयोजित आंदोलनस्थळी बोलतांना आमदार केराम यांनी सांगितले कि, राज्यातील तीन पक्षाचे सरकार हे समन्वयांच्या अभावाने चालत असुन यांच्या नाकर्तेपणामुळे आज ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजु महाविकास आघाडी सरकारला मांडता न आल्याने 
ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्था मधिल आरक्षण रद्द केले. 

परंतु भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीशी पुर्ण ताकतीने असुन 

आरक्षण मिळे पर्यंत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तर 

सुमारे 3 तास शहरातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन असल्याने वाहतुक
 खोळंबली होती यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक अट्क देऊन शानाचा निषेध नोंदवला.

यात भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम उर्फ बाबूरावकेंद्रे, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,

 शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गोविंद अंकुरवाड,
 शिवराज राघु, अनिल तिरमनवार, दिनकर चाडावार,

 सुरेश रंगनेनीवार, अजय चाडावार, फेरोज तंवर, विश्वास कोल्हारीकर, 

बाळकृष्ण कदम, शिवा क्यातमवार, शेखर चिंचोळकर, 

सौ.सागर शिंदे, सौ.सुकेशिनी कपाटे, सौ.पायल जयस्वाल, सौ.भावना दिक्षित, 

सौ.पुनम दिक्षित, गंगुबाई परेकार, गजानंद बंडेवार, बालाजी आलेवार, 

कपिल करेवाड, सूर्यकांत आरंडकर, विवेक केंद्रे, देवानंद मुंडे, 

दत्ता आडे, आत्माराम मुंडे, विष्णू दराडे, माधव डोकळे, इंदलसिंग राठोड, 

नरेंद्र सिरमनवार, उध्दव मुंडे, प्रल्हाद मुंडे, राहूल दारगुलवार, कृष्णा बासटवार, 

अॅड.उदय चव्हाण, मधुकर अन्नेवार, बालाजी धोतरे, मेश्राम,
 नचिकेत नेम्मानीवार यांचेसह अनेकांनी मोर्चात सहभाग नोंदविला होता. 

उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर