Ticker

6/recent/ticker-posts

: सकाठी उशिरापयत शहरात * पावसाव्ठापूर्व. पावसाने दमदार * हजेरी लावली, पावसामुल्ठे * खोदलेल्या रस्त्यांवरची माती वर


Nasir Tagale: सकाठी उशिरापयत शहरात * पावसाव्ठापूर्व. पावसाने दमदार * हजेरी लावली, पावसामुल्ठे * खोदलेल्या रस्त्यांवरची माती वर 

 येऊजन मोठ्या प्रमाणात चिखल ' साचला. लॉकडाऊनमध्ये अंशतः ' 

शिथिलता येताच पहिल्याच दिवशी ' बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली . 

भाजी मार्केटमध्ये पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्याव चिखलच चिखल साचल्याने येथील नागरिकाना चिखलातून.._ सता. शोधावा लागला, 

पावसानेच अशी परिस्थिती आहें पालिका व ठेकेदारानी नागरिकार्च गैरसोय लक्षात घेऊन खोदलेल् रस्ते त्वरित पूर्ववत कशवेत, अश 

मागणी होत आहे झाली असून, जागोजागी साचलेल्या चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. किनवट 'चऋछ-' 
सध्या सुमारे २० कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यातः आले आहे. योजनेचे काम तातडीने उरकण्याच्या

 हेतूने. _ ठेकेदाराकडून. सस्ते खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम ग्रुद्धपातव्गीवर सुरू आहे. 

सस्ते खोदल्यानंतर खड़्ड्यांत भराव योग्य पद्धतीने टाकून रस्ते पूर्ववत करणे गरजेचे असताना सदर काम निष्काठजीपणे करण्यात येत आहे.
ऐन पावसाब्ब्याच्या 
तोंडावरच रस्ते खोदण्यात येत आहेत. -
बुधवार दि. २ पहाटेपासून