#Justice_For_Mohsin
पुण्यातील आयटी कंपनी मधील अभियंता तरुण युवक मोहसीन शेख
यांच्या काहीही गुन्हा नसतांना काही समाजकंटकांकडून निर्घृण प्रकारे करण्यात आलेल्या
हत्येच्या प्रकरणचा खटला जलद गती न्यायालयात वरिष्ठ पिठाकडे वर्ग करून आरोपिना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी
त्यांच्या परिवारांना न्याय देण्यात यावे त्यांच्या भावाला तात्काळ
शासकीय सामावून घ्यावे या बाबत मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र शासन यांना धर्माबाद च्या समस्त
मुस्लिम समाजाकडून आज तहसीलदार साहेबा मार्फत यांच्या वतीने मागणी चे निवेदन देण्यात आले
या वेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे मराठवाडा सचिव नवीद अहमद तालुकाध्यक्ष म.मुबशीर व शहरअध्यक्ष शेख इरफान,
तालुका उपाध्यक्ष मिर्झा खुर॔म ता सोशल मीडिया प्रभारी सय्यद शाहिद अली,रेहान कुरेशी,