Ticker

6/recent/ticker-posts

Nanded पोलीस ठाणे ईस्लापूर येथे 12 हजार रुपयांची लाच स्विकारून एक पोलीस अंमलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सुगावा लागताच लाच घेवून पढून गेला आहे


 Nasir Tagale:। Nanded पोलीस ठाणे ईस्लापूर येथे 12 हजार रुपयांची लाच स्विकारून एक पोलीस अंमलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सुगावा लागताच लाच घेवून पढून गेला आहे. 

ईस्लापूर भागातील एका 48 वर्षीय व्यक्तीला बिअर बारची परवानगी हवी होती. 

त्यासाठी त्याने केलेल्या अर्जाची तपासणी करण्यासाठी ती संचिका ईस्लापूर पोलीस ठाण्यात आली होती. 

याबाबत सकारात्मक अहवाल देण्यासाठी पोलीस 

अंमलदार रमेश्वर आनंदराव आलेवाड (34) पोलीस नाईक बकल नंबर 2043 
याने 12 हजार
 रुपयांची लाच मागितली 

अशी तक्रार त्या बार परवानगी मागणाययाने 
30 मे 2021 रोजी नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली.

 लाच मागणीची पडताकणी पंचासमक्ष 1 जून 2021 रोजी झाली.

 त्यानुसार आज दि.8 जून रोजी लाच स्विकारण्याचा दिवस ठरला. त्यानुसार लाच देणारा व्यक्ती आणि सरकारी पंच तेथे 
पोहचले.

 रामेश्वर आलेवाड यांच्या लाच सापव्व्याची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक 

विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, 

कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असतील तसेच वत्याच्या 

लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवकांचे एस.एम.एस., 

व्हिडीओ, आडीओ क्लिप असल्यास तसेच 

भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असल्यास आणि माहिती अधिकारात शासकीय अधिकारी,

कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल 

तर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून माहिती द्यावी 

तसेच टोल फ्रि क्रमांक 1064 (2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02462253212 आणि 
पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांचा मोबाईल क्रमांक 8975769918 यावर सुध्दा भ्रष्टाचाराची माहिती देता येईल. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थक्वावर, 

मोबाईल एंपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा जनतेला भ्रष्टाचाराची माहिती देता येईल.