किनवट तहसीलदार मार्फत माहामहिम राज्यपालांना भाजपा च्या 12 आमदाराचे निलंबन रद्द करण्यात यावे आसे निवेदन देण्यात आले यावेळी
ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाबुराव केंद्रे गोविंदराव अंकुरवाड
आदिवासी आघाडी चे प्रदेश चिटणीस व जिल्हा अध्यक्ष नांदेड ग्रामीण अपील करेवाड
उप सभापती प.स.किनवट सुनील मच्छेवार ओबीसी जिल्हा चिटणीस शेखर चीचोलकर
ओबीसी. ता.अध्यक्ष विवेक केंद्रे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष बापु नायक
ओबीसीं नेते बबलू नाईक ओबीसी नेते जितेंद्र कुलसंनगे आदिवासी आघाडी जिल्हा